Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्रीड़ा
राव’ज अकॅडमी मध्ये मिळालेल्या खेलो इंडिया सेंटरच्या माध्यमातून घेण्यात येत असलेल्या या…
कोल्हापूर : प्रतिनिधी
दि .१० : उदयोन्मुख खेळाडू निवडून त्यांच्यातील गुणवत्ता वाढीसाठी प्रशिक्षण.प्रोत्साहन या उद्देशातून भारतीय खेल प्राधिकरण-साई यांचे खेलो इंडियातंर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांतर्गत येथील राव'ज अकॅडमी मध्ये…
इचलकरंजीतील होड्यांच्या शर्यतीत सांगलीवाडीचा तरुण मराठा बोट क्लब अ प्रथम
इचलकरंजी:हबीब शेखदर्जी
दि .३० : इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांती दिना निमित्त घेण्यात येणार्या होड्यांच्या शर्यतीत सांगलीवाडी तरुण मराठा बोट क्लब अ ने प्रथम क्रमांक मिळविला. तर कसबे डिग्रजच्या श्री जी…
तालुका स्तरीय शालेय बुद्धीबळ, क्रीडा स्पर्धेत सांची सचिन शिर्के प्रथम,जिल्हास्तरीय बुद्धीबळ…
खेड: दि.18 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे,जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी,तालुका क्रीडा परिषद व तालुका शारीरिक शिक्षण संघटना खेड यांच्या वतीने सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये आयोजित केलेल्या तालुका…
तालुका स्तरीय शालेय बुद्धीबळ, क्रीडा स्पर्धत कु .सांची शिर्के प्रथम
खेड:प्रतिनिधी
दि.१८ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे,जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी रत्नागिरी,तालुका क्रीडा परिषद व तालुका शारीरिक शिक्षण संघटना खेड यांच्या वतीने सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये आयोजित केलेल्या तालुका…
इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर उत्साहात
इचलकरंजी : विजय मकोटे
दि .२४:जुन: वस्त्रनगरी इचलकरंजीत कर्नाटकी बेंदूर सण उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सायंकाळी गावभागातील जुनी गावचावडी येथे मानाचा पारंपारिक कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये धाकल्या पाटलांच्या बैलाने कर…
इचलकरंजीत आज पारंपारिक कर तोडण्याचा समारंभ
इचलकरंजी/:विजय मकोटे
दि .२०जून :कर्नाटक बेंदूर सणानिमित्त गावभागातील जुनी गावचावडी येथे शनिवार 22 जून रोजी सायंकाळी पाच वाजता शतकोत्तर परंपरा असलेला पारंपारिक कर तोडण्याचा कार्यक्रम आणि सणानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षिस…
लहान गटात गणेश साळुंखे तर मोठ्या गटात यश बेलेकर यांचा बैल प्रथम
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि १८ :येथील इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने कर्नाटक बेंदूर सणाच्या निमित्ताने आयोजित लाकूड ओढण्याच्या शर्यतीत शनिवारी झालेल्या लहान गटात गणेश विष्णु साळुंखे यांच्या बैलाने 30.9 सेकंद अशी वेळ…
रत्नागिरीतील राजिवडा येथील महिला क्रिकेटपटू महेक हुनेरकर रचला नवा इतिहास
रत्नागिरी :नियाझ खान
दि ८ जून :एम सी ए सिनिअर वूमन्स एक दिवशीय इन्वहिटेशन लिग क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी संघ विरूद्ध झोरास्ट्रेन संघात आज झालेल्या स्पर्धेत रत्नागिरी संघाने ३३.१ षटकात १४९ धावा काढल्या. या स्पर्धेत रत्नागिरी…
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा इचलकरंजीच्या वतीने २४ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान भव्य “नमो…
इचलकरंजी :प्रतिनिधी
दि २३:"नमो चषक २०२४" च्या माध्यमातून मातीतल्या क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना व्यासपीठ देणारी राज्यस्तरीय कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव स्पर्धेचे आयोजन कामगार मंत्री मा. ना. श्री सुरेश खाडे तसेच प्रदेश उपाध्यक्ष…
34 वां क्रीडा महोत्सव-भव्य कबड्डी स्पर्धा
34 वां क्रीडा महोत्सव-भव्य कबड्डी स्पर्धा
संगमेश्वर:
एकता क्रीडा मंडळ karambele यांच्यावतीने 24 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी पर्यत भव्य पंचक्रोशी व निमंत्रीत कबड्डी स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे.
कै.प्रकाश पवार क्रीडानगरी…