Browsing Category

Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन ; गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात सहभागी…

कोल्हापूर:प्रतिनिधी  दि २० : श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरातील विकास कामाचा शुभारंभ सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोल्हापूर विमानतळावर सकाळी दहा वाजता आगमन झाले.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या…

डीकेटीईचे प्रा. मंजुनाथ रावळ यांना पी.एच.डी. प्रदान

इचलकरंजी : हबीब शेखदर्जी  दि ३: येथील डी.के.टी.ई.च्या टेक्स्टाईल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये जनरल इंजिनिअरींग विभागात कार्यरत असणारे प्रा. एम.आर.रावळ यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून पी.एच.डी. ही पदवी प्राप्त…

देवरुख-येडगेवाडी एसटी पुन्हा धावणार

देवरुख:सचिन पाटोळे  दि. १९ मे, २०२६ :- देवरुखवरून दररोज सायंकाळी ४ वाजता सुटणारी 'देवरुख-येडगेवाडी' एसटी बस सेवा गेल्या ४-५ दिवसांपासून अचानक बंद करण्यात आली होती. यामुळे या मार्गावरील विविध गावांतील प्रवासी, नोकरदार आणि विद्यार्थ्यांची…

कन्या सबलीकरण उपक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षणातून मुलींना आत्मविश्वासाचे कवच –…

सांगली,:अय्यान पटेल  दि. ८) : सांगली जिल्ह्यात कन्या सबलीकरण उपक्रमातून शालेय विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. यातून जिल्ह्यातील 15 हजार 508 मुली यलो बेल्ट परीक्षा पास झाल्या. जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसाला आश्वस्त करणारा हा…

पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणार :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परळी वैजनाथ: प्रतिनिधी दि.१४: "आमची माय आणि आमची माती हेच आमचे खरे प्रेम आहे. ज्याप्रमाणे शिवशंभूंच्या दर्शनापूर्वी नंदीला वंदन करण्याची आपली संस्कृती आहे, त्याच धर्तीवर पशुधनाला केंद्रस्थानी ठेवून आम्ही ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळकट…

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी दि.१२: महाराष्ट्र विविध क्षेत्रांसह देशाच्या प्रगतीमध्ये वेगळा ठसा उमटवीत आहे. राज्याच्या प्रगतीचा वेग असाच कायम ठेवून राज्य शासनाच्या विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल,असा विश्वास…

कामांना गती देत दर्जेदार सुविधा आणि सर्वसमावेशक विकासावर भर द्या : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर: रेणू पोवार दि. ११ : मंजूर निधीचा प्रभावी आणि पारदर्शक वापर करून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच सर्व विकासकामे वेळेत, गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक आणि गतिमान पद्धतीने पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश…

संगमेश्वर तालुक्यात उधार रकमेवरून वाद पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी

संगमेश्वर: सचिन पाटोळे दि.१०: संगमेश्वर तालुक्यातील एका नागरिकाची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. जवळच्या मैत्रीच्या विश्वासावर दिलेले उधार पैसे परत नाकारण्यात आल्याचा आरोप पीडित…

पुरवठा कार्यालयातील अनागोंदी, कामात चालढकलपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचार्‍यांची आमदार राहुल आवाडे…

इचलकरंजी -विजय मकोटे        दि .३१ :  पुरवठा कार्यालयातील अनागोंदी, कामात चालढकलपणा व प्रदीर्घकाळापासून प्रलंबित कामे या संदर्भात आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी मंगळवारी सकाळी पुरवठा कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांची कानउघडणी करत चांगलीच…

इचलकरंजीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमितराव गाताडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

इचलकरंजी : विजय मकोटे दि:२९   काँग्रेस पा   राष्ट्रवादी र्टीचे इचलकरंजी शहर कार्याध्यक्ष व युवा नेते अमितराव गाताडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.या निमित्ताने शहरात वृक्षारोपण तसेच आयजीएम रुग्णालयात…