Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
रत्नागिरि
नवजीवन विद्यालय फुणगूसच्या विद्यार्थ्यांची पावसाळी मैदानी स्पर्धेत यशस्वी कामगिरी
कडवई: मुजीब खान
साडवली येथील कै. मीनाताई ठाकरे विद्यालयात नुकत्याच झालेल्या १७ वर्षे वयोगट मुलं-मुलींच्या पावसाळी मैदानी स्पर्धांमध्ये नवजीवन विद्यालय फुणगूसच्या विद्यार्थ्यांनी विविध मैदानी खेळ प्रकारांमध्ये लक्षनीय…
गडनदी संरक्षण भिंतीसाठी रातांबी गावातील ग्रामस्थ टाकणार मतदानावर बहिष्कार.
रत्नागिरी :सचिन पाटोळे
दि .४: संगमेश्वर तालुक्यातील रातांबी गावातून गडनदी वाहते . पावसाळ्यात नदीला पूर येत असल्यामूळे नदीचे पाणी गावात शिरत असल्यामुळे नदीला संरक्षण भिंत बांधावी असे नागरिकाची मागणी आहे .या संदर्भात येथील नागरिकांनी…
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त संगमेश्वर नावडी येथे ज्येष्ठांचा सन्मान
संगमेश्वर:नियाझ खान
संगमेश्वर तालुक्यातील नावडी येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून, समाजातील ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते श्री. जनार्दन लक्ष्मण शिरगावकर, प्रथमेश साळवी (तालुका…
संगमेश्वर तालुका स्तर शालेय मैदानी स्पर्धा 2024 मध्ये महाराष्ट्र उर्दू हायस्कूल, कडवईचे घवघवीत यश
कडवई: ०३/१०/२०२४
संगमेश्वर तालुका स्तर शालेय मैदानी स्पर्धा 2024 मध्ये वयोगट 17 मधील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्र उर्दू हायस्कूल, कडवई चे नाव उज्वल केले आहे.
या स्पर्धेत रजीन सज्जाद…
प्राचार्या सौ. लतिफा निसार मणेर यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार प्रदान
संगमेश्वर: शिक्षक पर्यटन व पर्यावरण विकास संस्था आणि रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन यांच्या वतीने दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी खेड येथे एक दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील…
कडवई विभागात शिवसेना (उबाठा) व युवासेनेच्या मखर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न – गणेश…
रत्नागिरी: २८/०९/२०२४
कडवई विभागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेना यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय मखर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत जाधव यांच्या घरी २१…
राजापूर उपविभागीय कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपुजन सर्वसामान्यांचे समाधान हेच पुण्य-पालकमंत्री उदय…
रत्नागिरी, दि. २२ :
राजापूर उपविभागीय कार्यालयाची होणारी नवीन इमारत हे सर्वसामान्य जनतेचे केंद्रबिंदू व्हावे. इथे येणाऱ्या सर्वसामान्य जनतेची कामे झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच अधिकारी कर्मचाऱ्यांचे पुण्य आहे,…
स्वच्छता ही सेवा 2024: भाट्ये सागरी किनाऱ्याची स्वच्छता- मी घाण करणार नाही, इतरनांही करु देणार नाही,…
रत्नागिरी, दि. 21 :
स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, उप प्रादेशिक कार्यालय, जिल्हा परिषद, नगरपरिषद, महसूल विभाग, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, पंचायत समिती, ग्रामपंचायत भाट्ये, फिनोलेक्स,…
किरण (भैय्या) सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हातदे गावातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांचा…
रत्नागिरी:
राजापूर तालुक्यातील हातदे गावातील सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, आणि अनेक ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. सिंधूरत्न समृद्ध योजनेचे कार्यकारी समिती सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष, आणि शिवसेना…
पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली “योजना आपल्या दारी” उपक्रमाचा लांजा येथे…
लांजा: राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा येथील अजिंक्य मंगल कार्यालयामध्ये "योजना आपल्या दारी" या उपक्रमाची सुरुवात…