Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सांगली
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी समीर कुपवाडे यांची…
सांगली:प्रतिनिधी
दि:०४:Jan: गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या हितासाठी कार्य करणारे व माजी जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस सांगली…
दि मुस्लिम एज्युकेशन वेल्फेअर ट्रस्ट संचलित चाँद उर्दू स्कूल मिरज मध्ये सावित्रीबाई फुले जयंती हा…
मिरज:प्रतिनिधी
दि:०३:Jan: चाँद उर्दू स्कूल मिरज मध्ये ३ जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती हा दिवस अति उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सुरे-फातेहा ने करण्यात आली त्यानंतर काही विद्यार्थिनीं ने वेशभूषा धारण करून सावित्रीबाई…
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना सांगली जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन
सांगली:प्रतिनिधी
दि:०३;Jan: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनातर्फे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील,…
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा
सांगली:प्रतिनिधी
दि:०३:Jan: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे गुरूवार दि. 4 जानेवारी 2024 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरूवार, दि. 4 जानेवारी रोजी…
जिल्ह्यात दोन दिवसात तेलाच्या ६०१ टँकर्सची वाहतूक सांगली जिल्हयासाठी 25 टक्के पुरवठा
सांगली:प्रतिनिधी
दि:०३: Jan: जिल्हा प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्याने सांगली जिल्ह्यामधील भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल कार्पोरेशन या तीनही कंपन्यांच्या ऑईल डेपो मधून गेले दोन दिवस तेलाची वाहतूक…
पेट्रोलियमजन्य पदार्थांची वाहतूक, पुरवठा, वितरण सुरळीत राहण्यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष
जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा
- पेट्रोल व डिझेल वितरण सुरळीत
- नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
माजी आमदार शरद पाटील यांचे निधन
कुपवाड:प्रतिनिधी
दि:२७:डिसेंबर: माजी आमदार व जनता दलाचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रा शरद पाटील यांचे कुपवाड येथे बुधवारी पहाटे निधन झाले काही वर्षापासून ते दीर्घ आजाराने आजारी होते
संभाजी पवार व्यंकाप्पा पत्की व शरद पाटील ही जनता दलाची…
शहरी भागात आयुष्मान कार्ड काढण्यास गती द्यावी
सांगली:प्रतिनिधी
दि.२६ : शहरी भागात आयुष्मान कार्ड काढण्यास गती द्यावी, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज संबधित यंत्रणेला आज दिल्या.
जिल्हयातील महानगरपालिका व…
युवा नेते शाहबाज भाई कुरणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर
मिरज:प्रतिनिधी
दि:२६:डिसेंबर: युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस मिरज शहर युवा अध्यक्ष शाहबाज भाई कुरणे यांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च ना करता भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले ह्या शिबिरात प्रभागातील जवळ पास ५० युवा तरुणाने रक्तदान…
अन्न-औषध च्या नावावर लखोबा कडून गंडा
सांगली:प्रतिनिधी
दि:२४:डिसेंबर: मी अन्न-औषध निरीक्षक अमुक-अमुक यांचा सहायक आहे. तुम्ही तातडीने दुकानाचा, हॉटेलचा परवाना नूतनीकरण करून घ्या. मला ऑनलाइन पैसे पाठवा, तासाभरात कागद पाठवतो,’ असे सांगून एक ‘लखोबा’ सध्या व्यापाऱ्यांना लुटत आहे.…