Browsing Category

धार्मिक

श्री मारुती देव ट्रस्ट कबनूर यांचे तर्फे मारुती मंदिर येथे महाआरती

कबनूर:हबीब शेखदर्जी दि .२५:अयोध्या येथील प्रभू श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त श्री मारुती देव ट्रस्ट कबनूर यांचे तर्फे मारुती मंदिर येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरामध्ये प्रभू श्री राम यांच्या मूर्तीची…

जयसिंगपूरात त्रैलोक्य आराधना महोत्सवाचे मंडप मुहुर्तमेढ

जयसिंगपूर,प्रतिनिधी दि.१३ जयसिंगपूरमधील हेरवाडे कॉलनी येथे होणा-या श्री त्रैलोक्य महामंडल आराधना महामहोत्सवाच्या मुख्यमंडपाचे मुहुर्तमेढ धर्मानुरागी यजमान सौ. प्रज्ञा व मनिष कुसनाळे व सर्व सवालधारक यांच्या हस्ते झाले. श्री १००८ भगवान…

सत्संग जीवनात खूप महत्त्वाचा असून यामुळे सुखी जीवनाला गती मिळते.-

इचलकरंजी :हबीब शेखदर्जी  दि .३"भव्य १०८ कुंडीय श्री. गणपती महायज्ञ सोहळ्याचा तिसऱ्या दिवसाची सुरुवात योग व ध्यान शिबिराने झाली. आर्ट ऑफ लिव्हींगचे वरिष्ठ प्रशिक्षक विनायक मुरदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सत्र पार पडले. उपस्थित भक्तगण,…

मंगलमय वातावरणात भव्य कलश यात्रेने108 कुंडीय श्री गणपती महायज्ञ सोहळ्याला प्रारंभ

इचलकरंजी :विजय मकोटे  दि १  :मंगलमय वातावरणात भव्य कलश यात्रेने आज १०८ कुंडीय श्री गणपती महायज्ञ सोहळ्याला प्रारंभ झाला. फुलांनी सजवलेला रथ, सवाद्य निघालेल्या कलश यात्रेत डोक्यावर कळस घेऊन हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. लालभडक भगव्या…

दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे वतीने दत्त जयंती उत्साहात साजरी

इचलकरंजी:विजय मकोटे दि .२६: दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्र नदिवेस नाका,इचलकरंजी तसेच मधूबन, ,जवाहर नगर,कबनुर येथील सेवा केंद्रात देखील श्री गुरूदत्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला. दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व…

काळा मारुती मंदिर वर्धापन सोहळ्याची सांगता

इचलकरंजी:विजय मकोटे दि .२५:येथील श्रीकाळामारुतीमंदिर रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनाची सांगता रविवारी महाप्रसाद वाटपाने करण्यात आली. भगतरामजी छाबडा आणि नितीन जांभळे यांचे हस्ते आणि प्रकाश दत्तवाडे व मंडळाचे अध्यक्ष नंदु ऊर्फ बाबासो पाटील…

श्री काळा मारुती मंदिर रौप्यमहोत्सवी वर्धापन उत्साहात

इचलकरंजी :विजय मकोटे  दि .१८:येथील श्री काळा मारुती मंदिर रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त रविवारी मुख्य दिवशी तब्बल नऊशे किलो फुलांनी सजवण्यात आले होते. मंदिर आणि गाभार्‍याची नेत्रदीपक सजावट सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. मंदिरात विविध…

श्री दत्त जयंतीनिमित्त 19 पासून अखंड नाम जप यज्ञयाग, गुरुचरित्र पारायण सोहळा

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी  दि .१५: अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्रंबकेश्‍वर, श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास (दिंडोरी प्रणित) नदी वेस नाका, इचलकरंजी यांचे  वतीने श्री दत्तजयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह मंगळवार दि.…

अयोध्येतून अक्षता कलक्ष कडेगांवात दर्शनासाठी दाखल

कडेगाव:प्रतिनिधी दि:१४:डिसेंबर: अयोध्या येथे श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण होत आहे. या भव्य श्रीराम मंदिरात २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. या निमित्त अयोध्यातील प्रभू श्रीरामाच्या सानिध्यात मंत्रोच्चारण…

माजी गृहराज्‍यमंत्री, महाराष्ट्र राज्य गोकुळ मध्ये वसुबारस निमित्य गाय वासराचे पूजन उत्साहात

कोल्हापूर:प्रतिनिधी दि:१०:नोव्हेंबर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत दरवर्षीप्रमाणे गोवत्स द्वादशी म्हणजेच ‘वसुबारस’ सणानिमित्याने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयाच्या आवारात गाय-वासरांचे पूजन माजी गृहराज्यमंत्री…
error: Content is protected !!
×