इंडीयन युनियन मुस्लीम लीगचे नेते नजीर फराहात यांना मानव अधिकार पुरस्कार

नागपूर:प्रतिनीधी

दि:११:जुलै: नागपूर येथे मानव अधिकार सामजिक कानुनी सहायता मंच तर्फे २०२३ सामाजिक पुरस्कार आयोजित करण्यात आलं 

तब्बल ४८ वर्ष सामजिक सेवा केल्या बद्दल इंडियन युनियन मुस्लीम लीगचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. नजीर भाई फराहात यांना पुरस्कार देण्यात आलं

पुरस्कार स्वीकारताना नजीर फरहात साहेब यांनी युवकांना सामजिक काम करण्याचं आव्हान केलें राजकीय व सामाजिक क्षेत्रात युवकाने पुढें यावा तसेच शासकिय योजना नगरिका पर्यंत पोहचवायचे प्रयत्न संघटनाच्या माध्यमातून करावे

सामजिक एकता वाढवण्यासाठी हिंदू मुस्लीम सन एकत्र मिळून मोठया उत्साहाने साजरा करण्याचं आव्हान केलें

पालकांना संबोधित करत फराहत साहेब महणाले की आपल्या मुलांना उच शिक्षणं द्यावा

पुरस्कार दिल्या बद्दल नजीर फरहात यानी  मानव अधिकार संघटनेचा व सर्व पदाधिकारीचा आभार व्यक्त केला

यावेळी मानव अधिकार संघटनेचे राजस्थान व महाराष्ट्राचे पदाधिकारी उपस्थित होते

प्रमुख पाहुणे महणून रामनाम पल्लीवार. उस्मान खान. तबसुम सय्यद. अडवोकेट गुप्ता. इम्रान खान बंना. मिर्झा साहेब. रशीद खान. अदी मान्यवर उपस्थित होते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×