किसन चव्हाण यांचे निधन

इचलकरंजी:हबीब शेखदर्जी 
दि .२ : येथील जेष्ठ नागरीक किसन सिताराम चव्हाण (वय ८६ ) यांचे वृद्धापकाळाने बुधवार १  जानेवारी रोजी निधन झाले. कबड्डीचे राष्ट्रीय पंच बाळासो किसन चव्हाण यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, सुना, नातवंडे, परतवंडे, असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन शुक्रवार ३  जानेवारी रोजी सकाळी८.30  वाजता पंचगंगा स्मशानभूमी नदी घाट येथे होणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×
07:17