मणेरे शिक्षण संकुलाला क्रीडा स्पधेत सुयश

कबनूर : हबीब शेखदर्जी 

दि.१८: इचलकरंजी म.न.पा.शालेय शासकीय व जिल्हास्तरीय थ्रोबॉल स्पधेमध्ये सौ. कुसुमताई प्राथमिक विधा मंदिर,  मणेरे हायस्कुलला ,विविध  क्रीडा स्पर्धेत  सुयश मिळाले 
यामध्ये  १४  वर्षाखालील मुलींचा प्रथम क्रमाक, १४  वर्षाखालील मुलााचा तृतीय क्रमाक,१७  वर्षाखालील मुलींचा द्वितीय क्रमााक,१७ वर्षा खालील मुलाांचा द्वितीय क्रमाक,यामधील १४ वर्षा  खालील मुलींच्या संघाची विभागीय स्पधेसाठी निवड झाली. तसेच शालेय शासकीय कॅरम स्पधामध्ये १४ वर्षा खालील गटात  कु. प्रज्वल संजय शिकलगार इ. 8 वी  या खेळाडूचा प्रथम क्रमांक 
कु. श्रेया  योगेश  पाटील इयत्ता 9 वी या खेळाडूचा तृतीय क्रमाांक  १७ वर्षा  खालील गटात  कु. साक्षी विजय  व्हनबटे इ.१०  वी या खेळाडूचा पाचवा क्रमांक या तिघांची   ही विभागीय स्पधेसाठी       निवड  झाली.
शालेय शासकीय जलतरण स्पधेमध्ये  कु मानसी रामा शिदे इ.११  वी( सायन्स ) हिने ५० मीटर फ्री स्टाईल, ५०  मीटर ब्रेस्ट स्रोक, १००  मीटर ब्रेस्ट स्रोक या तिन्ही जलतरण क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक  प्राप्त केला आहे. तिची सातारा येथे होणाऱ्या वि भा गीय स्पर्धेसाठी निवड  झालेली आहे.
या  सर्व यशस्वी खेळाडूचे संस्थेचे संस्थापक  श्री.सुधाकरराव मणेरे (काका),  उपाध्यक्ष श्री.सुभाष  केटकाळे, ट्रस्टी  मा.श्री. शीतल कु मार मणेरे   मा.श्री.अनिलकुमार मणेरे
सस्थेचे समन्वयक श्री. अशोक  वसगडे सर यांनी अभिनंदन  केले. व पुढील स्पर्धेसाठीशुभेच्छा दिल्या . तसेच या विद्यार्थ्यास मणेरे हायस्कू ल ॲण्ड जुनिअर  कॉलेजच्या प्राचार्य  सौ.वैशाली
मांगसुळे, प्राथमिक मुख्याधिपिका   सौ.पुष्पा ऐनापुरे याचे प्रोत्साहन लाभले तर क्रीडा शिक्षक श्री.मलिक  मणेर, सौ.प्रेमा  कांबळे ,सौ.सुमन पाटील,सौ. संगीता कुंभार  यांचे  मार्गदर्शन लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×