सौ शौमिका महाडिक यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज याची प्रतिमा भेट
कोल्हापूर :प्रतिनिधी
दि २४ : भाजपा पश्चिम महाराष्ट्र महिला मोर्चा अध्यक्ष मा सौ शौमिका महाडिक यांना भाजपा पंचायत राज्य ग्रामीण विकास कोल्हापूर, जिल्हा अध्यक्ष (महिला आघाडी) सौ रेणुताई पोवार , याच्या कडुन आठवण म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराज याची प्रतिमा भेट म्हणून देऊन भावी वाटचालीत शुभेच्छा देण्यात आले.,कळंबा अमृतसिध्दी हाॅल येथे महिलासाठी हळदी कुंकू चा भव्य सोहळा व भाजपा नमो चषक स्पर्धा आयोजन करण्यात आले होते . यावेळी उपाध्यक्ष, सौ जयश्री पाटिल केर्ली,सौ मेघा कांबळे, आश्विनी शिंदे, अलका पाटील तसेच प्रत्येक गावच्या महिला वर्ग उपस्थिती होत्या.
यावेळी शौमिका महाडिक यांनी प्रत्येक महिला हि सक्षम झाली पाहीजे .प्रत्येक महिलेचे प्रश्न सोडविले पाहिजेत असे आपल्या मनोगतात व्यक्त केले तसेच सर्व महिलाना शुभेच्छा देऊन महिलाचे आभार मानले
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.