सांगलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता नालसाहेब मुल्ला यांचा गोळ्या घालून खून

सांगली शहरात भीतीचे वातावरण

सांगली:प्रतिनिधि

दि:१८:जून: सांगली येथील शंभर फुटी परीसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कारयकर्ते नालसाहेब मुल्ला यांना राहत्या घरी सुमारे सात राऊंड गोळ्या झाडून खून संशयित आरोपी फरार 

सांगली येथील शंभर फुटी जवळ बाबा सप्लायर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नालसहेब मुल्ला यांची राहत्या घरी सुमारे सात ते आठ गोळ्या झाडण्यात आली होती  रात्री साढे आठच्या दरम्यान ही घटना घडली

जखमी नालसाहेब मुल्ला यांना त्वरित शासकीय दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं  डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केला आहे

जागा वाळू तस्करी व राजकीय वादातून हत्या झाल्याची चर्चा शहरात होत आहे या घटनेने राजकीय वर्तुळात भीतीचे वातावरण पसरले आहे

पोलिस प्रशासन अधिक तपास करत आहे

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
×