ठाणे:प्रतिनिधि
दि:०७: सप्टेंबर: सुखकर आणि अपघात संरक्षण असा प्रवास व्हावा या उद्देशाने ठाणे येथील घोडबंदर रोड परीसरात युवा नगरसेवक सिद्धार्थ दिलीप ओवळेकर यांच्या प्रयत्नाने गतिरोध बसविण्यात आले
घोडबंदर रोड परिसरातील प्रभाग क्रमांक ०१ अंतर्गत येणाऱ्या न्यू होरिझन स्कूल. उन्नती वूड्स, विजय ओरियान, विजय विलास, ट्रॉपिकल लगुन, इवा स्कूल, साई नगर, ग्रँड स्क्वेअर,प्रथमेश टॉवर, आजू बाजूच्या परिसरातील रस्त्यावर युवा नगरसेवक सिद्धार्थ दिलीप ओवळेकर यांच्या पाठपुराव्याने तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग. ठाणे महानगर पालिका व वाहतूक पोलिस विभाग यांच्या प्रयत्नाने नमूद रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात आले
यावेळी डीसिपी.राठोड सर ,अभियंता संजय कदम पोलिस अधिकारी उतेकर सर, तसेच स्थानिक नागरीक सोसायटी पदाधिकारी शिवसैनिक कार्यकर्ते भागातील नागरीक उपस्थित होते
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.