शरद कृषीच्या प्रणवची विद्यापीठ फुटबॉल संघात निवड

जैनापूर:राम आवळे 

दि .१३ :जैनापूर येथी ल शरद कृषि महाविद्यालया च्या कु. प्रणव संभाजी कुंभार या विद्यार्थ्याची महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या फुटबॉल संघामध्ये निवड झाली आहे.हे
पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धा १६ ते २२ डिसेंबर या कालावधी मध्ये पारुल विश्वविद्यालय, वडोदरा (गुजरात) येथे होणार आहे.
संस्थेचे चेअरमन आमदार डॉ .राजेंद्र पाटील (यड्रावकर), एक्झि क्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी कु. प्रणव कुंभार यांचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिला . प्रा. डॉ .सारिका  कोळी , क्रीडा शिक्षक प्रा . दादासाहेब मगदूम  यांचे मार्गदर्शन लाभले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.