आवाडे-यड्रावकर विवाह सोहळा शाही थाटात संपन्न
इचलकरंजी:विजय मकोटे
दि.१५ : राजकीय, सहकार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात दिग्गज असलेल्या आवाडे व यड्रावकर या दोन कुटुंबाचा शाही सोहळा रविवारी पार पडला. मावळत्या सूर्याच्या साक्षीने हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी झालेल्या या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.




Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.