मिरज:प्रतिनिधी
दि:०३:Jan: चाँद उर्दू स्कूल मिरज मध्ये ३ जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती हा दिवस अति उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सुरे-फातेहा ने करण्यात आली त्यानंतर काही विद्यार्थिनीं ने वेशभूषा धारण करून सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांची माहिती दिली तसेच काही विद्यार्थिनीं ने गीत गायन शेर व शायरी केली.अश्या प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला
सहभागी विद्यार्थिनीची नावे कु. हुमैरा नदीम मुश्रीफ, कु. मरयम वहाब मोमीन ,कु. अरफा आसिफ बागवान, कु. बरीरा नविद करनाची, कु.सफिया इरफान बागवान,कु. सना जुबेर तांबोळी कु.निशात दस्तगीर रामपुरे, कु.अफिया असजद नान्नीवाले असेआहेत.तसेच या कार्यक्रमासाठी पालकांचा सहकार्य सुद्धा लाभला
यावेळी शाळेच्या प्रशासकीय अधिकारी माननीय अंजुम बागवान मॅडम व चाँद उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका माननीय पालेगार मॅडम चाँद उर्दू स्कूलच्या मुख्याध्यापिका माननीय सलमा पटेल , सर्व शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते
या कर्मासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय शफी बागवान शाळेचे सचिव माननीय अख्तर बागवान यांची प्रेरणा लाभली
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.