थकीत घनकचरा व्यवस्थापन शुल्क घरफाळा बिलातून वगळावे
इचलकरंजी :येथील नगरपरिषदेने सन 2021-2022 या वर्षातील शहरातील मालमत्ताधारकांना घरफाळा बिले देणेचे काम सुरु केले आहे. शहरातील अनेक मालमत्ताधारकांना नगरपालीकेने दिलेली प्रोव्हीजनल बिले मिळाली असून अनेक मालमत्ताधारकांनी घरफाळा बिलामध्ये…