महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यातून आलेल्या सूचनांचा विचार होणार – केंद्रीय महिला व…
मुंबई, दि. 22 : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सर्व राज्यांतून आलेल्या सूचनांचा समावेश करुन सर्वसमावेशक धोरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सादर करणार असे, केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाचे सचिव इंदेवर पांडे यांनी…