अपर्णा कॉम्प्लेक्स व्यापारी संघटनेतर्फे शिवजयंती निमित्त सत्यनारायण महापूजा आणि नवीन कार्यकारिणीची…
कडवई:नियाझ खान
कडवई फाटा व्यापारी संघटनेतर्फे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. ही पूजा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडली. या धार्मिक सोहळ्यास व्यापारी, ग्रामस्थ आणि मान्यवरांनी…