डॉ .आप्पासाहेब उर्फ सा.रे.पाटील इन्सिट्युट आॕफ टेक्नाॕलॉजी मध्ये योग दिन साजरा

शिरोळ :प्रतिनिधी 

दि २४जून : २१  जुन आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचीत्य साधुन योगा प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या साठी आयोजीत करण्यात आला. योगाचे प्रकार योगाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षीण,योगाचे अनेक प्रात्यक्षिके विद्यार्थ्याच्या कडुन करून घेतली नियमित योग आभ्यास केल्यास अनेक आजारावर मात करू शकतो निरोगी आयुष्य जगण्यासाठी योग्य प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे .योगाने शुगर बीपी मानसिक आरोग्य जपले जाते .आपण प्रशिक्षण घेतल्यानंतर आपल्या घरच्यांना योगा बदल मिहीती द्यावी असे मत मार्गदर्शन पर भाषणात योग प्रशिक्षिक आर वाय पाटील यांनी व्यक्त केले . या कार्यक्रमासाठी दत्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी शिक्षीक काॕलेज चे प्राचार्य डाॕ गिरीश मालू सर ट्रस्ट चे डायरेक्टर ए.एम.नानिवडेकर प्रा पि.आर.पाटील उपस्थित होते.प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी डी.व्ही.सुतार सर ए.टी .पाटील यांचे सहकार्य लाभले