रत्नागिरी, दि. 12 :
जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.