शरद इंजिनिअरिंगच्या प्रा. दिपा करवा यांना पीएच.डी. प्रदान

यड्राव, : राम आवळे 

दि १५ :यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या बेसिक सायन्स अॅण्ड ह्युमॅनिटीक्सच्या प्रा. दिपा करवा यांना नुकतीच संगम विद्यापीठ, राजस्थान यांच्याकडून गणित विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त झाली. ‘स्टडी ऑफ जीओमॅट्रीक फक्शन थेअरी अॅण्ड स्पेशल फक्शन्स असोसिएटेड विथ फ्रॅकक्शनल कॅल्क्युलस ऑपरेटर्स अॅण्ड देअर अॅप्लिकेशन्स’ या विषयावर त्यांनी आपला प्रबंध सादर केला. यासाठी डॉ. सीमा काबरा यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले.

#sharad collage#phd#