65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दीना निमित्त आप उत्तर नागपुर तर्फे भव्य मोफत आरोग्य व रोगनिदान शिवीर

नागपुर:प्रतिनिधी

आम आदमी पार्टी उत्तर नागपुर तर्फे 65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दीनानिमित्त आम आदमी पार्टी उत्तर नागपुर चे अध्यक्ष श्री रोशन डोंगरे यांच्या नेतृत्वात नागपुर महानगर पालिका, बुद्धा चैरिटेबल ट्रस्ट, नई उडान बहुउद्देश्यीय संस्था, आर्यलोक कंप्यूटर एज्युकेशन यांच्या संयुक्त विध्यमाने भव्य मोफत आरोग्य व रोगनिदान शिवीर आयोजन करण्यात आले. हे शिबिर विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे व महाराष्ट्र कोषाध्यक्ष जगजीत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.

या शिबिर मधे बॉडी चेकअप, शुगर, ब्लड प्रेसर, हृदय रोग,  ECG, X-Ray, मनोवैज्ञानिक, दंतरोग तज्ञ  , अस्तिरोग तज्ञ , आइ चेकअप, टैरोड चेकअप, वेसन मुक्ति आणि सोबत औषधि वितरण करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात प्रामुख्याने आम आदमी पार्टी चे वरिष्ठ अधिकारी राष्ट्रीय परिषद सदस्य श्री अमरीश सावरकर, राज्य सहसचिव श्री अशोक मिश्रा, नागपूर संघटन मंत्री श्री शंकर इंगोले, उत्तर नागपूर संघटन मंत्री श्री प्रदीप पौनिकर, उत्तर नागपूर सचिन श्री गुणवत सोमकुंवर, उपस्थित होते . श्री सौरभ दुबे, श्री नरेश महाजन, अर्चना राले, श्री विल्सन लियोनार्ड, श्री विजय नन्दनवार, श्री मोरेस्वर मौदेकर, श्री क्लेमेंट डेविड, श्री सुरेश राऊत,  श्री गिरीश तितरमारे, श्री पंकज मेश्राम, प्रियंका ताम्बे, श्री गौतम कावरे नंदकिशोर श्रीवास्तव, श्री किशोर डोंगरे, श्री सुरेश चौरे, मुकेश उके,  नरेंद्र माटे, सुहास वासनिक, राजेश वासनिक, राकेश अम्बादे, राजेश रामटेके, रोहित खरे, रोशन चौरे,  सुरेंद्र गणवीर, सुहेल गणवीर, राजेश ढोक, अभिषेक पाटील, राहुल डोंगरे, राहुल दाहट, सूरज गणवीर, निभाष गोंडाने, कमलेश गोंडाने,  शुभाष गोंडाने, सारंग शेंडे, ऋषभ अम्बादे, शशांक बोरकर, अंकित देशभर्तार, अंकित सहारे,  रत्नमाला डोंगरे, सरोज डोंगरे, रोशनी डोंगरे, हर्षल गवडी, अमिता शेंडे, साधना वाघमारे, स्मिता सुखदेवे, रिंकी वासनिक अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते