कबनुर : दिपक पाटील
दि: इचलकरंजीतील जवाहरनगर परिसरातील हनुमान नगर,कोले मळा,फकीर मळा या परिसरातील नागरिकांना कोव्हीड -१९ ची लस मिळावी यासाठी इम्रान बागवान युवा मंच तर्फे शिबीराचे आयोजन करण्यात आले .या शिबीरामध्ये 120 हुन अधिक नागरिकांनी लसीकरणचा लाभ घेतला.
या शिबीरास मा. श्री .महादेवराव हाळवणकर,सलिमभाई बागवान,युवा नेते प्रदीप धुत्रे,शशिकांत मोहिते(दादा),गौस सय्यद(ट्रेलर),राजू पाटिल,शरीफ सय्यद,बाळू रोड्डे,विदेश हाजरे,दिपक पाटिल,अमन जमादार,महेश हगरगी,ज़ाकिर मुजावर,अशरफ बागवान आदींनी भेट दिली.सदर लसीकरण शिबीर यशस्वी करण्यासाठी विजेता ग्रुप,चॉलेंजर स्पोर्टस्,असद कॉर्नर च्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.