सौ विमल पाटील महिला सहकारी दूध संस्था मर्या. अंबपवाडी या संस्थेचे उद्घाटन माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या हस्ते संपन्न.

हातकणंगले: अब्दुल नदाफ

दि:४:पाडव्याच्या मुहूर्तावर सौ विमल पाटील महिला सहकारी दूध संस्था मर्यादित अंबप (माळवाडी)या संस्थेची दूसरी शाखा अंबपवाडी येथे सुरू करण्यात आले या शाखेचे उद्घाटन शिवसेना मा.आमदार गोकुळ संचालक डॉ सुजित मिणचेकर यांच्या हस्ते करण्यातआले.

गोकुळ संघाकडून  आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन डॉ सुजित मिणचेकर  यांनी दिले. आपण चालू केलेली संस्था ही योग्य रित्ने चालवून दूध जास्तीत जास्त संकलन करता येईल याकडे लक्ष देण्यास सांगितले.संस्थेतील चेअरमन व्हा चेअरमन संचालक यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमावेळी डॉ.बी.के.पाटील, ॲड.राजवर्धन पाटील,सोमराज पाटील , शिवसेना शाखाप्रमुख सागर चोपडे,उपशाखा प्रमुख निलेश खुर्द,रमेश चव्हाण, पंडित निर्मळे,प्रदीप पाटील, महादेव सूर्यवंशी, सुदाम पाटील, दादासो पाटील, अनिल शिंदे सागर डोंगर अंबप ग्रामपंचायत सदस्य शंकर नायकवडी , दत्तात्रय मोहिते, संदीप चव्हाण, संभाजी चोपडे, दत्तात्रय खोत संपत जाधव, सुरेश जाधव, भरत खोत , विनोद जाधव, संदिप चव्हाण, सागर सादळकर, अनिल चव्हाण मनपाडळे शाखाप्रमुख श्री संपतराव शिंदे, लहू कुटे , शिवाजी ठाणेकर, रावसाहेब देवकर, सर्व शिवसैनिक सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.