ताराराणी पक्षातर्फे महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

इचलकरंजी : विजय मकोटे
दि :  29 नोव्हेंबर  स्त्री् शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, सामाजिक समतेची शिकवण देणारे महान समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी ताराराणी पक्षातर्फे साजरी करण्यात आली आली. आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते जोतिबा फुले त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

ताराराणी पक्ष कार्यालय येथे संपन्न कार्यक्रमास प्रकाश मोरे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, अरुण आवळे, रुबेन आवळे, चंद्रकांत इंगवले, महादेव कांबळे, नरसिंह पारीक, शैलेश गोरे, अविनाश कांबळे, दयानंद शेटके, अरुण निंबाळकर, रमेश पाटील, अनिल शिकलगार, सुखदेव माळकरी, राजू माळी, दिपक दत्तवाडे, प्रवीण केसरे, श्रीशैल बिल्लूर, श्रीकांत टेके, राजाराम बोंगार्डे, चंद्रकांत हुल्ले, सुहास कांबळे, तौफिक जमादार, अक्षय आवळे, राकेश मगदूम, कुमार पंलगे, सौ. नंदा साळुंखे, सौ. सुवर्णा लाड यांच्यासह पदाधिकारी व आवाडे समर्थक उपस्थित होते.