रत्नागिरी : सचिन पाटोळे
दि. १६ मे. :रनागिरी एज्युकेशन शिक्षण संस्थेच्या निवडणुकीचा निकाल सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाला असून अध्यक्षपदासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे विजयी झाले आहेत सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आहे
अध्यक्षपदाच्यानिवडणुकीत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना ४५५ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी श्रीकांत वैद्य यांना २१७ मतं मिळाली यात एक मत बाद झाले आहे .
या निवडणुकीत ३७ जागांसाठी ६६ उमेदवार उभे आहेत ही निवडणूक अरुअप्पा जोशी पॅनल विरूध्द संस्था पॅनल अशी होत आहे.