कबनुर गाव चावडी व मंडळ कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण

कबनूर : हबीब शेख दर्जी

दि. १६ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याचा ७५ व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्षानिमित्य दि.15 ऑगस्ट 2022 रोजी कबनुर गाव चावडी व मंडळ कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रमाचे स्वागत उपसरपंच श्री. सुधीर पाटील यांनी केले. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो पूजन सौ,चव्हाण म्याडम अंगणवाडी सेविका ह्यांचे हस्ते व भारतीय संविधानाचे वाचन सौ, रेश्मा सनदी यांनी केले, .तसेच ध्वजस्तंभाचे पूजन तलाठी मेजर सर्जेराव व नारळ जंबा पाटील यांनी वाढविले, तसेच ध्वजारोहण कबनुर गावचे मंडळ अधिकारी जे आर गोंसलविस यांचे हस्ते झाले. त्यानंतर राष्ट्रगीत, झाले,कार्यक्रम चे नियोजन तलाठी एस डी पाटील यांनी केले

कार्यक्रमास दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सह. साखर कारखानाचे संचालक श्री.प्रमोद पाटील, जवहार बँकेचे संचालक श्री.बबन केटकाळे, दि.आजरा अर्बन बँकेचे संचालक श्री.अशोक पाटील, , माजी प.स.सदस्य श्री.जयकुमार काडाप्पा, माजी प.स.सभापती सौ.रेश्मा सनदी, माजी ग्रा.प.सदस्य श्री.पापालाल सनदी, ग्रामविकास अधिकारी गणपती आदलिंग ग्रामपंचायत विद्यमान सदस्यां सौ अर्चना पाटील.श्रीमती रंजना गुरव,सौ,कट्टी,सौ संदयारणी पाटील, सौ,काडप्पा वहिनी ,सुनील काडाप्पा शिवानंद स्वामी, श्री. संजय कट्टी, शंकर पोवार,इकबाल सनदी,अल्ताफ मुजावर,बाबासो कोकणे,दिलावर पटेल ,बबलू कांबळे,सागर शिंदे,श्री घुणके, श्री. बी.जी.देशमुख, श्री.रायबा कामत, श्री. गैबी मुजावर, खंडेराव परिट, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते,