इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

इचलकरंजी : विजय मकोटे

दि. १६ इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त महानगरपालिका सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस प्रभारी अधिकारी तथा प्रशासक सुधाकर देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी जल अभियंता सुभाष देशपांडे , उद्यान पर्यवेक्षक सुनिल बेलेकर, वृक्ष अधिकारी संपत चव्हाण , जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, सहा. क्रिडा अधिकारी संजय कांबळे, महाराष्ट्र सुरक्षा दल पर्यवेक्षक उमाजी कणसे, मारुती जाधव, सचिन शेडबाळे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.