शिरोळ: विजय धंगेकर
शिरटी येथे नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या फंडातून विकास कामासाठी 10 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे .हॉल बांधण्यासाठी 10 लाख रुपये.
जिल्हापरिषद सदस्य सौ.परवीन दादेपाशा पटेल यांच्या फंडातून भैरेश्वर मंदिरासमोर क वर्ग मधून पीव्हींग ब्लॉक साठी 5 लाख रुपये.नागरी सुविधा मधून पश्चिम गावठाण मधील आडवा रस्त्याच्या कामासाठी 5 लाख .पंचायत समिती सदस्य मल्लप्पा चौगुले यांच्या फंडातून 3 हायमास्ट दिवे व उदगावे गल्ली येथे येथे भुयारी गटर्स करणे यासाठी 2.5लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. या विविध विकास कामांचे उद्घाटन मा.आदित्य पाटील यड्रावकर यांच्या हस्ते झाले
पंचायत समिती सदस्य मल्लप्पा चौगुले ,आलास जिल्हा परिषद चे युवा नेते मा.दादेपाशा पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सतीश चौगुले, विपुल कोगनोळे ,रमेश कुंभार ,राजकुमार कोगनोळे,अभय गुरव ,रामदास भंडारे ,अण्णासाहेब सुतार ,सागर मगदूम , राजकुमार ढेकळे, सागर दानोळे ,सचिन खोबरे ,विकास चव्हान,करीम कोगनोळे,
सुधीर हुग्गे ,कुबेर गुरव, सुरेश टारे ,रामगोंडा पाटील अण्णासाहेब पाटील,श्रीपाल मगदूम ,किशोर कांबळे ,सुकुमार सुतार ,दीपक रावण ,आनंद पाटील ,प्रवीण ऐनापुरे , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते