मिरज:प्रतिनिधि
दि:१८:जुलै:मिरजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समितीचे सहसचिव नितेश दादा वाघमारे यांचं वाढदिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समिती मिरज व अशोकराव कांबळे युवा मंचाच्या वतीने केक कापून व पेढे वाटून साजरा करण्यात आला
माजी नगरसेवक आरपीआय चे नेते आशोक कांबळे यांनी सामाजिक कार्यकर्ते नितेश वाघमोरे यांना पुष्गुच्छ व केके कापून पुढील वाटचाली साठी शुभेछा दिल्या
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा दक्षता समिती मिरज सरचिटणीस प्रभाकर नाईक हबीब शेख जकाते सर अशरफ कारभारी संभाजी सातपुते
शिवसेनेचं वरिष्ठ कार्यकर्ते सुनील अण्णा कांबळे
गुरूवर्य धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान सांगलीचे फजल कोकणी अदी मान्यवर उपस्थित होते