राजापूर तारळ येथील कालिकाई राखणदेव क्रिडा मंडळ धुमाळवाडी यांच्या वतीने जि.प. शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

राजापूर:प्रतिनिधि:(प्रमोद तरळ)

दि:२६:जुलै:राजापूर तालुक्यातील तारळ धुमाळवाडी येथे निलेश धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच गडप्रेमी प्रथमेश वालम यांच्या विशेष सहकार्याने कालिकाई राखणदेव क्रिडा मंडळ धुमाळवाडी यांच्या वतीने आदर्श जि.प शाळा तारळ धुमाळवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू वाटप करण्यात आले

यावेळी कार्यक्रमाला मुख्याध्यापक गोविंद तुकाराम बाचीपळे. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ वृषाली धुमाळ, उपाध्यक्षा सौ सुनिता कातकर

के .आर. सी .सी. क्रिडा मंडळाचे सचिव श्री रुपेश धुमाळ ( भाऊ ), मंगेश धुमाळ, रुपेश धुमाळ (बाळु ), हरिश्चंद्र धुमाळ,श्री. मधुकर धुमाळ आदी मान्यवर मंडळी उपस्थित उपस्थित होती