ठाणे:प्रतिनिधि
दी:०६:सप्टेंबर: शिवसेनेच्या ठाणे मानाची हंडी दिघे साहेबांची हंडी टेंबी नाक्याची दहीहंडी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांवर करण्यात येणार असल्याची घोषणा पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी मंगळवारी केली.
येत्या ०७ तारखेला टेंभी नाका येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दही हंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे दही हंडी सोहळ्यात सेना भाजप राष्ट्रवादी महायुतीचे अनेक दिगज नेते उपस्थित राहणार आहेत तसेच अनेक अभिनेते उस्पस्तिथ राहणार आहेत
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी सुरु केलेलं हे दही हंडी उत्सव पाहण्यासाठी ठाणे मुंबईसह आसपासच्या गावातील लोक मोठया संख्यने उपस्तिथ राहतात