रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चौथ्या नंबरची मतं नोटाला
कडवई:
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील एकूण ९ लाख १४ हजार ३८ एवढ्या एकूण मतदानापैकी ११६४४ एवढी मते नोटाला पडली.