इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने वृक्षारोपण.

इचलकरजी :विजय मकोटे 
दि .२५ देशाचे नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्य जयहिंद मंडळ येथे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले .यावेळी यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मा. शशांक बावचकर इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय कांबळे,इंडिस्टअल चे चेअरमन राहुल खंजिरे, बाबासाहेब कोतवाल, शशिकांत देसाई,युवराज शिंगाडे,रवि वासुदेव, सचिन साठे, योगेश कांबळे, प्रशांत लोले,दशरथ जावळे, पोपट शिंदे,राजू काटकर ओंकार आवळकर, आरमान गोरवाडे, बिस्मिल्ला गैबान, जोस्त्ना भिसे, वेदिका कळणंत्रे, अवधूत वाडेकर,दिलीप भुई. शशिकांत पाटील, यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.