जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक
मतदान केंद्र असणाऱ्या शाळांना 6 फेब्रुवारी रोजी सुट्टी
जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा व राजापूर या नऊ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ करिता शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक क्षेत्रामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.