- इचलकरंजी : विजय मकोटे
:दि. ४ एप्रिल : येथील सन्मती सहकारी बैंक लि मल्टीस्टेट बँकेचा महाराष्ट्र व कर्नाटक विस्तार अपनेच्या बँकेच्या चालू आर्थिक वर्षात आर्थि टंचाईच्या काळातही उल्लेखनीय कामगीरी करून बँकेने रु 600 कोटी पर्यंत एकूण व्यवसाय केलेला आहे व स 4 कोटी 11 लाखाचा ढोबळ नफा मिळवलेला आहे. यामध्ये देवी रू. 347 कोटी 11 लाख व कर्ज वाटप रू. 226 कोटी 40 लाख पर्यंत केले आहे. भागभांडवल रु.8 कोटी 75 लाख 77 हजार राखीव निधी रू. 26 लाख 53 हजार, गुंतवणूक रू 132 कोटी पासर्व आर्थिक वर्षातील व्यवहाराच्या माध्यमातून नफ्यामध्ये वृद्धा झाल्याचे दिसून येते अशी माहिती बँकेचे चेअरमन मा. सुनील सातगोडा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आपल्या बँकेकडून जनसामान्यांचा सहभाग हा छोटे उदयोजक साधे यंत्रमागधारक, अनेक कुटीर लघुउद्योजक यांना कर्जाच्या माध्यमातून चांगले पतवान बनविले आहे. ग्रामीण भागातील सर्व शाखांच्या माध्यमातून पिक कर्ज, खावटी कर्ज, शेती सुधारणा सच्छिद्र पाईपलाईन कर्ज अशी शेतीशी निगडीत कर्ज वाटप करून तक-याच्या जीवनात अर्धगंगा निर्माण करणेत आली आहे. समाजाच्या वंचित घटकापर्यंत बँकची सेवा मिळावी म्हणून महिला बचत गटामार्फत ग्रामीण भागतीत कमीत कमी व्याजदरात कर्ज पुरवठा करून रोजगार निर्मीती केलेली आहे. शिलाई मशीन, पशुपालन, गारमेंट व्यवसाय यामाध्यमातून महिलांना आर्थिक स्ववलंबी बनवण्याचा प्रयत्न केला आहे.
आरवीआयला अपेक्षीत प्रॉपरीटी सेक्टर बाबत आमच्या बँकेने 71 टक्के पुर्ण केले आहे. आमच्या कने आधुनिक डिजीटल बैंकिंग सुरू करून ग्राहकांना RTGS NEFT, ATM QR Merchant Code, Al Bankin, CBS Mobile Banking.IMPS, UPI, FORIGEN EXCHANGE या भारख्या मेवा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या अति बँकेच्या एकूण 13 शाखा आहेत. 9 एटीएम सेंटर आहेत त्यापकी एटीएम सेंटर ऑफ माईट आहे मर्य शाखा हया नफ्यात असून प्रत्येक शाखेचा व्यवसाय रू. 40 ने रू 50 कोटी पर्यंत आहे. सर्व शाळेत 5 से 10 पिग्मी एजेंट असून दैनंदीन पिग्मी कलेक्शन रू.25 लाख पर्यंत आहे त्याच्या माध्यमातून कर्ज वाटपाचे मुख्य स्त्रोत्र आहे. त्यामुळे आरवीआय मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे रू 25 लाखापर्यंत कर्ज वाटप हे एकूण कर्जाच्या 50 टक्के असणे आवश्यक आहे. बँकेने पुर्ण केले आहे. बँकचे सर्व संचालक, वी ओ एम चेअरमन, बँकिंग तज्ञ संचालक, माजी सी ई ओ पी. टी. कुभार यांचे वर्षभर सीए सुनिल रेवणकर मार्गदर्शन लाभले, नेहमी वर्षभर परिश्रम करणारे कर्मचारी यामूळेच जनमामाण्याच्या विश्वासास पात्र ठरलेली बैक म्हणून नावलौकीक मिळवला आहे. सदर पत्रकार परिषदेत व्हा. चेअरमन एम.के. कांबळे, सीईओ अशोक पाटील, असि सीईओ समीर मैंदगी बोर्ड सेक्रेटरी महेश कुंभार आदि उपस्थित होते.