Browsing Category

उद्योगधंदा

श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर इंदापूरच्या संचालकांचा श्री दत्त कारखान्यावर अभ्यास दौरा

शिरोळ: राम आवळे दि.१२: श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना भवानीनगर, इंदापूरच्या सर्व संचालक आणि शेती अधिकाऱ्यांनी अभ्यास दौऱ्यानिमित्त श्री दत्त साखर कारखाना कार्यस्थळाला भेट दिली. या दौऱ्यामध्ये त्यांनी क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्प, शेडशाळ…

श्री दत्त कारखाना शिरोळ यांची हंगामात गाळपास उपलब्ध झालेल्या संपूर्ण उसाची बिले एकरक्कमी विनाकपात…

शिरोळ: राम आवळे दि.१२: श्री दत्त कारखाना शिरोळ यांनी कायमच शेतकऱ्यांची ऊस बिले एकरक्कमी विना कपात आदा करून ऊस दराबाबतची विश्वासाहर्ता जोपासली आहे. यावर्षीच्या गळीत हंगामात साखर कारखान्याने 11,78,705 मे.टन उसाचे गाळप केले आहे. या हंगामात…

‘गोकुळ’ मार्फत महाराष्ट्राचे शिल्पकार स्‍व. यशवंतरावजी चव्‍हाण यांना अभिवादन

कोल्‍हापूर: रेणू पोवार  ता.१२: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या  ताराबाई पार्क येथील विकासकक्ष कार्यालयात भारताचे माजी संरक्षण मंत्री व महाराष्‍ट्राचे पहिले…

राहुरी येथे स्व. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील महिला फाउंडेशन बीजबँकेचा सन्मान

शिरोळ: राम आवळे  दि.१० :महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६’ आणि ‘जागतिक महिला दिना’निमित्त आयोजित कार्यक्रमात शेडशाळ (ता.शिरोळ) येथील स्व. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील महिला फाउंडेशन बीजबँकेचा…

‘गोकुळ’ च्या दूध उत्पादकांसाठी ‘हवामान निकषांधारित जनावरांची विमा योजना’: नविद मुश्रीफ चेअरमन,…

कोल्हापूर: रेणू पोवार  ता.४ : दूध उत्पादकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताच्या विविध योजना राबविणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) सलंग्न दूध उत्पादकांच्या दूधाळ जनावरांसाठी (गाय/म्हैस) हवामान (तापमान व पर्जन्यमान)…

‘गोकुळ’ कडून महिला दूध उत्पादकांसाठी ‘नारी सन्मान विमा योजना’

कोल्हापूर :सलीम मुल्ला  दि .०७: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, (गोकुळ) मार्फत दूध उत्पादकांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असून संघाशी संलग्न महिला दूध उत्पादकांच्या सन्मान व सुरक्षिततेस प्राधान्य देत दूध…

विद्यार्थ्यांनी कॉलेज जीवनात ध्येय निश्चित करू आई-वडिलांच्या स्वप्नांची पूर्तता…

शिरोळ : राम  आवळे  दि .१० : विद्यार्थ्यांनी कॉलेज जीवनात भावी आयुष्यात काय व्हायचे आहे यासाठी आपले ध्येय निश्चित करून आई-वडिलांच्या स्वप्नांची पूर्तता करावी कोणतेही क्षेत्र निवडा ते तुमच्या आवडीचे असावे तरच यशाचे शिखर गाठता येते असे…

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ हा ३३ वा ऊस गाळप हंगाम यशस्वीपणे…

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी दि.२५: हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ हा ३३ वा ऊस गाळप हंगाम संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे  आणि ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे आणि संचालक आमदार  राहूल…

राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ करणार

शिरोळ: राम आवळे दि.२५:राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने चोपण, क्षारपड जमिनीसाठी भूमिगत निचरा प्रणालीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज आणि केंद्रीय लवणता सुधार केंद्र…

‘गोकुळ’ परिवारातील सदस्यांची जि.प. निवड अभिमानास्पद : नविद मुश्रीफ चेअरमन, गोकुळ दूध संघ

कोल्‍हापूर: रेणू पोवार दि.२०: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्यावतीने कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य पदी निवड झाल्याबदल संघाचे संचालक अमरसिंह पाटील, अभिजित तायशेटे तसेच सौ.सुयशा अंबरिषसिंह…