मुंबई: प्रतिनिधी
दि.१५: संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव क्रांती पाटील यांच्या हस्ते संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.