मंत्रालयात संत सेवालाल महाराज यांची जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई: प्रतिनिधी

दि.१५: संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव  क्रांती पाटील यांच्या हस्ते संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.