Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
आरोग्य
अल्पदरात दुर्बिणीद्वारे मणक्याच्या चकतीवरील शस्त्रक्रिया शिबीर
कडवई:(दिपक तुळसणकर)
भाऊसाहेब खंडेरा वालावलकर रुग्णालय, कासारवाडी, सावर्डे येथे १२ ते २२ डिसेंबर २०२४ दरम्यान दुर्बिणीद्वारे मणक्याच्या चकतीवरील शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात आंतरराष्ट्रीय तज्ञ डॉक्टर्स…
एचआयव्ही संसर्गित रूग्णांना नियमित उपचारासाठी प्रवृत्त करा
सांगली: महेक शेख
दि. २ : जिल्ह्यातील नागरिकांमध्ये एचआयव्ही / एड्स च्या बाबतीत जनजागृती निर्माण करावी. ज्यांना याचा संसर्ग झालेला आहे, अशांना उपचाराचे महत्त्व सांगून नियमित उपचारासाठी प्रवृत्त करावे, इतरांनी त्यांच्याबाबत कलंक व…
इचलकरंजीत बेसिक वॉकेथॉन आणि जीवन संजीवनी प्रक्रिया अभियान उपक्रम संपन्न
इचलकरंजी :हबीब शैख
दि ३० :अलायन्स हॉस्पिटल इचलकरंजी व महानगरपालिका इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिना निमित्त वॉकेथॉन आणि जीवन संजीवनी प्रक्रिया म्हणजेच (बी एल एस) बेसिक लाइफ सपोर्ट व स्वच्छता ही सेवा अभियान हा उपक्रम…
शहरी भागात आयुष्मान कार्ड काढण्यास गती द्यावी
सांगली:प्रतिनिधी
दि.२६ : शहरी भागात आयुष्मान कार्ड काढण्यास गती द्यावी, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज संबधित यंत्रणेला आज दिल्या.
जिल्हयातील महानगरपालिका व…
इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय सर्वच रुग्णासाठी सेवेस सज्ज
इचलकरंजी : हबीब शेख दर्जी
दि. १४ जुलै : येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सर्वच विकारांवर औषध उपलब्ध आहेत . 25 डॉक्टर,90 स्टाफ नर्सेस,4 अंबुलन्स सेवेसाठी आहेत .त्याचप्रमाणे सिक्युरिटी गार्ड,शिपाई,आया,कक्ष सेवक,सेविका हे देखील सेवा देत…
लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने डॉक्टर डे, सी ए डे, व राष्ट्रीय टपाल कामगार दिन साजरा इचलकरंजी
इचलकरंजी : विजय मकोटे
दि. 3 जुलै :१ जुलै या डॉक्टर डे निमित्त लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी वतीने कोविड काळात कोविड योद्धा म्हणून उत्कृष्ट सेवा दिलेल्या डॉ राजेश पवार, डॉ अशोक बाफना ,डॉ माधव वझे, डॉ शोएब मोमीन, यांचा विशेष गौरव करण्यात आला व…
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शिबिरात २६ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया
रत्नागिरी : अस्लम खान
दि. २८ : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी व सायन हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी येथे ० ते १८ वयोगटातील मुलांकरीता…
12 ते 14 वयोगटातील शाळकरी मुलांचे कोविड-19 लसीकरण सुरुवात
रत्नागिरी /मेहरुनिसा साखरकर
12 ते 14 वयोगटातील साधारणत: सहावी ते आठवीत शिकणाऱ्या मुलांसाठी आज दिनांक 21-03-2022 रोजी कोविड-19 लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.12 ते 14 वयोगटातील शाळकरी मुलांचे कोविड-19 लसीकरण कोर्बेवॅक्स लसीचा डोस देऊन…
थॅलेसेमिया मेजर आजारग्रस्त चिमुकल्या रंश याला आर्थिक मदतीची गरज
इचलकरंजी :प्रतिनिधी -
दि ३१ जानेवारी येथील आसरानगर भागातील सुभाष भजनावळे यांचा चार वर्षीय मुलगा रंश भजनावळे हा जन्मजात थॅलेसिमिया मेजर या दुर्दम्य आजाराने ग्रस्त आहे. या आजारावर सध्या तरी उपचार नसला तरी या आजारातून मुक्तीसाठी अस्थिमज्जा…
महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आयएचजीने सहकार्य करावे
मुंबई, प्रतिनिधी
दि. 18 : महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्र अधिक सक्षम करण्याचे उद्दिष्ट साध्य करीत असताना सर्वसामान्यांना गुणवत्तापूर्ण आणि किफायतशीर दरात वैद्यकीय सेवा देण्यास राज्य शासनाची प्राधान्यता आहे. आगामी काळात आयएचजी (इंटरनॅशनल…