Browsing Category

रत्नागिरी

शहरी क्षेत्रों के बच्चों के पोषण के लिए नागरी बाल विकास केंद्र उपयोगी – मंत्री अदिति तटकरे

मुंबई, 18: शहरी क्षेत्रों के कुपोषित बच्चों को सामान्य श्रेणी में लाने के लिए सुपोषित मुंबई अभियान और नागरी बाल विकास केंद्र शुरू किए गए हैं। ये केंद्र गर्भावस्था से लेकर पहले 1,000 दिनों तक बच्चों को उचित पोषण सुनिश्चित करने…

हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना जातीय सलोखा राखणाऱ्या राजाची प्रेरणा शिवसृष्टीतून मिळेल…

रत्नागिरी, दि. १८- राजा कसा असावा, सर्व जाती-धर्माच्या लोकांना न्याय कसा देत होता, जातीय सलोखा कसा राखत होता. हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना सर्व घटकांना घेऊन कशा पध्दतीने पुढे जात होता, याचे आदर्श उदाहरण छत्रपती शिवाजी…

राजवाडी ब्राह्मणवाडी जिल्हा परिषद शाळेत विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

कडवई: दिपक तुळसणकर  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, राजवाडी ब्राह्मणवाडी येथे विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कलाविष्कार २०२५ अर्थात विविध गुणदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा भव्य कार्यक्रम शनिवार, १५ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ७.०० वाजता…

श्री राजेश्वरी गडावर शिवजयंती उत्सव व श्री सत्यनारायण महापूजेचा भव्य सोहळा

संगमेश्वर :-नियाझ खान  शिवप्रेमी तरुण विकास मंडळ (रजि.) व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक शिवजयंती उत्सव व श्री सत्यनारायण महापूजा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. हा सोहळा सोमवार, दि. १७…

कडवई वरची कुंभारवाडी येथे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन

कडवई,दिपक तुळसणकर  दि. १२ मार्च २०२५ – सालाबादप्रमाणे यावर्षीही कडवई वरची कुंभारवाडी (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याला उपस्थित राहून सर्व भाविकांनी…

कडवई गावच्या शिमगोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण

कडवई, ता. संगमेश्वर –दिपक तुळसणकर दिनांक १२ मार्च कडवई गावच्या शिमगोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, १३ मार्चला रात्रीची होळी आणि १४ मार्चला दिवसाची होळी साजरी केली जाणार आहे. शिमगोत्सवाचा हा पारंपरिक सोहळा अनुभवण्यासाठी…

डिके बंधूंनी मरणोत्तर कार्याची प्रबोधन सभा घेऊन रचला नवा पायंडा!

कडवई:नियाझ खान  दिनांक १२ मार्च चिपळूण तालुक्यातील कुशिवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि सत्यशोधक प्रवर्तक मा. विलास डिके व मा. विकास डिके यांनी आपल्या वडिलांच्या मरणोत्तर कर्मकांडांना फाटा देत सत्यशोधक पद्धतीने…

चॅम्पियन्स चषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे विधानसभेत अभिनंदन

मुंबई, दि. 10 : भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी चॅम्पियन्स चषक जिंकल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनचा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. हा ठराव एकमताने पारित करण्यात आला.…

कोकण विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष पदी श्री. मनोज जालनावाला यांची नियुक्ती

नवी मुंबई, दि.१०:- राज्य अधिस्वीकृती समितीच्या दि.०९ मार्च २०२५ रोजी झालेल्या बैठकीत अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदू जोशी यांनी कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार मनोज जालनावाला यांची निवड करण्यात येत…

प्रधानमंत्री पोशणशक्ती योजनेअंतर्गत फोर्टीफाईड तांदूळ केंद्रस्थरीय प्रशिक्षण कुंचांबे येथे पार पडले

कुचांबे:-(सचिन पाटोळे) संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे गावातील आदर्श केंद्र शाळा येथे दिनांक ८ मार्च रोजी प्रधानमंत्री पोशणशक्ती योजनेअंतर्गत फोर्टीफाईड तांदूळ केंद्र स्तरावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. .…
×
23:23