Browsing Category

पुणे

बायकोला चार मित्रांसोबत बाहेर न्यायचा अन.., पुण्यात वर्षभर सुरु होता प्रकार

पुणे:प्रतिनिधि दि:०१:जुलै:पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून एका पतीने त्याच्या पाच मित्रांसोबत स्वतःच्या पत्नीवर अत्याचार केला आणि त्याचा व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करत पुन्हा पुन्हा अत्याचार केले. पोलिसांमध्ये जर तक्रार…

कुख्यात गुंड शरद मोहोळसह सात जणांची अपहरण प्रकरणात निर्दोष सुटका

पुणे:प्रतिनिधि दि:२९:जुन:पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची आज पुणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. २०११ साली पौड येथील पोलिस स्टेशनमध्ये अपहरण, खंडणी, जिवे मारण्याच्या धमकीच्या गुन्ह्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला…

तरुणीवर कोयता हल्ल्यानंतर पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई; 3 पोलीस निलंबित

पुणे:प्रतिनिधी दि:२९:जुन:शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये दर्शना पवार हत्याकांडाची (Darshana Pawar Murder case)घटना ताजी असतानाच, मंगळवारी पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली. भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ या गजबजलेल्या…

१९४७ मध्ये मिळालेलं हांडगं स्वातंत्र्य; महात्मा गांधींसह संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवर भिडे गुरुजींची…

पिंपरी-चिंचवड:प्रतिनिधि दि:२७:जुन:आपल्या वक्तव्यांमुळे कायम वादाच्या केंद्रस्थानी राहणारे श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी त्यांचे एखादे वक्तव्य नाही तर संपूर्ण भाषणच वादात सापडले आहे. या…

पुण्यात खळबळ! वारजेत 21 वर्षांच्या मुलावर भरदिवसा गोळीबार

पुणे:प्रतिनिधि दि:१७:जून:शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील वारेज परिसरात एका 21 वर्षीय तरूणावर गोळीबार करण्यात आला आहे. दिवसाढवळ्या अशाप्रकारे गोळीबार करण्यात आल्याने नागगरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली…

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांवर गद्दारीचा शिक्का; राजेंद्र फाळकेंविरोधात कार्यकर्ते आक्रमक

कर्जत:प्रतिनिधि दि:१३:जून:नुकतेच कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती-उपसभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मत फुटल्याने सभापती व उपसभापती हे भाजपचे आमदार राम शिंदे गटाचे निवडून आले. याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी…

पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाचा

पुणे लोकसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक लागण्याची शक्यात आहे. या मतदारसंघावर वारंवार राष्ट्रवादीकडून दावा केला जात आहे. आता यावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

क्षयरोग दुरीकरणासाठी लोकसहभाग घ्यावा

पुणे : प्रतिनिधी दि. 29 जुलै: नियोजन, अंमलबजावणी, संनियंत्रण, पाठपुरावा याद्वारे कार्यक्रमाचे विकेंद्रीकरण करून गावपातळी पर्यंतच्या लोकांचा क्षयरोग दुरीकरण मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी…

अग्निपथ’योजनेवर पुनर्विचार आवश्यक

पुणे : प्रतिनिधी दि.१७जून : कोरोना महामारीमुळे आधीच लष्करभरती रखडल्याने यंदा मोठ्या प्रमाणात ती होणे अपेक्षित होते. तसा निर्णय देखील केेंद्र सरकारने घेतला. पंरतु,  भरतीसाठी नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या  'अग्निपथ' योजनेत आणखी सुधारणा…

पुणे विधानभवनावर बसपाचा ‘विराट आक्रोश मोर्चा’

पुणे : प्रतिनिधी दि.३ जून बहुजन समाज पार्टी, पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने विविध मागण्यांसंबंधी शुक्रवारी पुणे विधानभवनावर 'विराट आक्रोश मोर्चा' काढण्यात आला.आंदोलनानिमित्त एकत्रित झालेल्या शेकडो कॅडरच्या हातातील झेंड्यांमुळे पुणे शहर …
error: Content is protected !!
×