मिरज:प्रतिनिधी
दि:०६:नोव्हेंबर: सांगली जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रीत सदस्य पदी मा. पोपटभाऊ कांबळे यांची नियुक्ती झाल्या बद्दल सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य मा.ना.डॉ. सुरेशभाऊ खाडे साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करणेत आला व आभार मानण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन(आठवले) पक्षाचे युवक सांगली जिल्हाध्यक्ष मा. श्वेतपद्म कांबळे, मा. सुशांत दादा खाडे, रिपब्लिकन पक्षाचे आय.टी.सेलचे सांगली जिल्हाध्यक्ष मा. योगेंद्र कांबळे, मा. उमेश हारगे, मा. जयगोंड कोरे, मा. संतोष भोसले आदी प्रमूख मान्यावर उपस्थित होते.