मिरज:प्रतिनिधी
दि:१८:डिसेंबर: मिरजेतील वडर गल्ली येथील सम्राट वाईन शॉप येथे मद्य खरेदी करण्यासाठी खूब गर्दी होत असते
सम्राट वाईन शॉप च्या समोर पार्किंग साठी पुरेशी जागा नसल्याने मद्य खरेदी करणारे लोक रस्त्यावरच वाटेल तिथी गाडी पार्किंग करत असतात ह्या बेशिस्त पार्किंग मुळे ह्या रस्त्यावर सिंगल रिक्षाही पास होऊ शकत नाही
सम्राट वाईन शॉपला लागून अनेकांचे घर आहेत ह्या वाईन शॉप समोर तरुण मुलांचे क्लासेस आहे हॉस्पीटल आहेत
ह्या रस्त्यावरून येन्या जाण्यासाठी येथील शाळेकरी कॉलेजातील क्लासतील तरुण मुल मुलीनं व परिसरातील महिलांना व हॉस्पिटल मध्ये आलेले परगावातील नागरिकांना कष्ट घ्यावे लागत आहे
हे वाईन शॉप येथून आठ दिवसाच्या आत स्थलंतर करावी आथवा कायम सवरुपी कायदेशीर बंद करून देण्याची मागणी
जनसुराज्य शक्ती पक्षाचे मा.सलीम भाई पठाण मा.चेतन कुळकुटगी समाजसेवक मा.सुभान भाई सौदागर यांनी सोशल मीडिया द्वारा प्रशासनाशी केली आहे