पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

सांगली: अय्यान पटेल

दि.१५: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवार, दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            सोमवार, दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता कोल्हापूर येथून सांगलीकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथे आगमन व राखीव. दुपारी 2.15 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून जिल्हाधिकारी कार्यालय सांगलीकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आगमन व राखीव. दुपारी 3.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथून शांतिनिकेतन सांगलीकडे प्रयाण. दुपारी 4 वाजता कलाविश्व महाविद्यालय शांतिनिकेतन सांगली येथे आगमन व कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आयोजित 65 वे महाराष्ट्र कला प्रदर्शन – विद्यार्थी विभाग 2025-26 उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता कोल्हापूरकडे प्रयाण.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.