गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने मिरज रेल्वे स्टेशनला आनंद दिघे यांचे नाव देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
मिरज:प्रतिनिधि
दि:२६:ऑगस्ट: गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांना मिरज रेल्वे जंक्शन यास आनंद दिघे साहेब यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली.यावेळी या प्रतिष्ठानचे प्रमुख सल्लागार नूर मोहम्मद मुजावर साहेब, संस्थापक अध्यक्ष फजल कोकणी, सह संस्थापक अध्यक्ष सुभान सौदागर दत्ता कांबळे ठाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते
दिघे साहेबांच्या विचारामुळे आचारामुळे आपण सर्वसामान्य माणूस मुख्यमंत्री होऊ शकते असे तमाम महाराष्ट्र जनतेमध्ये अत्यंत उत्सा निर्माण झाली आहे आम्ही तमाम शिवसैनिकांना अभिमान वाटतो साहेब खरोखर दिघे साहेबांच्या आधारित प्रकाश ओक फिल्म धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे पाहिल्यानंतर खरोखर दिघे साहेबांच्या असणाऱ्या निष्ठावान शिक्षकांना गर्व वाढतो साहेब एक धर्मवीर आनंद दिघे साहेब भक्त व आम्ही मिरज करांची इच्छा आहे की मिरज रेल्वे जंक्शनला धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे नाव देण्यात यावे ही एवढी मिरज जनतेची इच्छा पूर्ण करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.