Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्रीड़ा
एएवायएम जेपीएल क्रिकेट स्पर्धेत एम. बी. टायटन्स विजेता
इचलकरंजी:-विजय मकोटे
दि:-१२ आचार्यश्री आनंद युवा मंच यांच्या वतीने घेण्यात आलेल्या एएवायएम जेपीएल क्रिकेट स्पर्धेत एम.बी. टायटन्स संघाने विजेतेपद मिळविले, तर पॅरिटीअस रायडर्स संघाला उपविजेतेपद मिळाले. प्रकाशलाल प्रितम, प्रफुल्ल,…
डीकेटीईच्या दीपक खुबन्नावरची स्केटिंगमध्ये दबदबा दोन सुवर्णपदकांसह राज्यस्तरवर निवड
इचलकरंजी:-हबीब शेखदर्जी
दि:-१२ डीकेटीई संस्थेतील द्वितीय वर्ष कॉम्पुटर विभागातील दीपक खुबन्नावर यांने ६ वी आरजीओआय कोल्हापूर जिल्हा स्केटिंग स्पर्धा २०२५ गडहिंग्लज मध्ये कर्तत्वाचे नवे शिखर गाठत एकाच वेळी दोन सुवर्णपदकांची ऐतिहासिक कमाई…
डायनॅमिक स्पोर्टस् क्लबची खेळाडू कु. अलहिदा जावेद शेख हिची कोल्हापूर जिल्हा संघात निवड
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि .२५ : बोपखेल पुणे येथे आयोजित ५२ व्या कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी येथील डायनॅमिक स्पोर्टस् क्लबची खेळाडू कु. अलहिदा जावेद शेख हिची कोल्हापूर जिल्हा संघात निवड करण्यात आली आहे. तिच्या या…
मैत्री सामाजिक संस्थेच्या कबड्डी स्पर्धेत ‘दोस्ती यारी माळवाशी’ संघाचा थरारक विजय!
*कडवई (ता. संगमेश्वर):*
मैत्री सामाजिक संस्था, कडवई ही दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करत आहे. संस्थेच्या मैत्री संघाने आजपर्यंत अनेक गुणवंत व कुशल युवा कबड्डीपटूंना घडवले असून, तालुक्यातील नामवंत खेळाडू या संघातून…
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहिर, शुक्रवारी पुण्यात समारंभ
मुंबई :प्रतिनिधी
दि .१६ : सन२०२३=२४ च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मंत्रालयात केली. माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव तर पॅरा ऑलिम्पिक पदक…
राजवाडी येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा – दुर्गामाता कोंडमळा संघ विजेता
संगमेश्वर:(नियाझ खान)
केदारनाथ क्रीडा मंडळ, राजवाडी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत दुर्गामाता कोंडमळा संघाने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी दोस्ती-यारी, माळवाशी संघावर तीन गुणांनी विजय मिळवला.…
महिला गटात शिवशक्ती, हिंदवी, शिवशाहू, जय हनुमानची आगेकुच
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.८ येथील जयहिंद मंडळाच्या मैदानावर आयोजित कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत अत्यंत अटीतटीचे आणि एकतर्फी सामने पाहण्यास मिळत आहेत. बाद पध्दतीने सुरु असलेल्या या स्पर्धेत पुढे जाण्यासाठी सर्वच…
स्व. मल्हारपंत बावचकर (मामा) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूर जिल्हा अजिंक्यपद व निवड…
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.७ :कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि जयहिंद मंडळाच्या वतीने मंडळाचे संस्थापक संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू स्व. मल्हारपंत बावचकर (मामा) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कोल्हापूर जिल्हा…
डायनॅमिक स्पोर्टस् क्लबची खेळाडू कु. वैष्णवी महादेव लवटे हिची कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा…
इचलकरंजी : हबीब शेखदर्जी
दि .२१: येथील डायनॅमिक स्पोर्टस् क्लबची खेळाडू कु. वैष्णवी महादेव लवटे हिची मनमाड (नाशिक) येथे होणार्या ३९ व्या किशोर-किशोरी गट कबड्डी स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात निवड झाली आहे. मनमाड येथे २३…
शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश
यड्राव: कयुम शेख
दि .१८: येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशनच्या विभागीय स्तरावरील विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय यश…