Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सामाजिक
ग्रुप ग्रामपंचायत राजिवली येथे कायमस्वरूपी ग्रामसेवक नियुक्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
राजिवली (ता. संगमेश्वर): सचिन पाटोळे
दि.८: संगमेश्वर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत राजिवली येथे तातडीने कायमस्वरूपी ग्रामसेवक नियुक्त करण्यात यावा, अशी ठाम मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. सध्या या ग्रामपंचायतीस कार्यरत असलेल्या…
दानोळीच्या युवराज पाटील यांना तालुका आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर
दानोळी: प्रतिनिधी
दि.६: दानोळी येथील पत्रकारयुवराज पाटीलयांनाकोल्हापूर डिस्ट्रीक्स रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनच्यावतीने‘शिरोळ तालुका उत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील पत्रकारितेला नवी दिशा देणाऱ्या…
रोटरी ट्रेड फेअरचा शानदार शुभारंभ
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१: दैनिक महासत्ता माध्यम प्रायोजित आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्यावतीने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील केएटीपी ग्राऊंडवर रोटरी ट्रेड फेअरचा गुरुवारी शानदार शुभारंभ झाला. रोटरी ट्रेड फेअरचे यंदाचे 25 वे…
स्व.माजी आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांच्या जयंतीनिमित्त श्री दत्त साखरच्या वतीने विनम्र…
शिरोळ :-राम आवळे
दि:-१४ कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन, माजी आमदार स्व. डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटीलसाहेब यांची…
रातांबी गावातील पत्रकार श्री. सचिन पाटोळे यांना “महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५”
रत्नागिरी : नियाझ खान
दि.१४ : संगमेश्वर तालुक्यातील रातांबी गावचे सुपूत्र, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार श्री. सचिन पाटोळे यांना आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनतर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा “महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२५” देऊन…
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत कडवई येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर
कडवई :दीपक तुळसणकर
दि.१४मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने आज दि. १२/१२/२०२५ रोजी सकाळी १०:३० ते सायंकाळी ०४:०० वाजेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्र कडवई येथे ग्रुप ग्रामपंचायत कडवई व इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, रत्नागिरी…
इचलकरंजीत १ ते ५ जानेवारी २०२६ दरम्यान रोटरी ट्रेडफेअरचे भव्य आयोजन
इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि. 14 रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीने व माध्यम प्रायोजक दै. महासत्ता यांच्या सहकार्याने येत्या १ ते ५ जानेवारी २०२६ या कालावधीत रोटरी ट्रेडफेअर २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन डॉ.…
मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याच्या मागणीवर मा.सुश्री बहन मायावती जी ठाम
पुणे:-प्रतिनिधी
दि:-११ देशातील सर्व निवडणुका मत पत्रिकेवर घेण्यात याव्यात. कुठल्या कारणाने ते शक्य झाले नाही तर, 'व्हीव्हीपॅट' मध्ये पडणाऱ्या सर्व स्लिपची बूथनिहाय मोजणी करून ती ईव्हीएम मधील मतदानाशी जुळवावी, अशी आग्रही मागणी बहुजन समाज…
इचलकरंजी प्रेस क्लब अध्यक्षपदी अरुण काशिद तर उपाध्यक्षपदी अमर चिंदे
इचलकरंजी:-हबीब शेखदर्जी
दि:-११ प्रेस क्लब ऑफ इचलकरंजीच्या अध्यक्षपदी अरुण काशीद (लोकमत) तर उपाध्यक्षपदी अमर चिंदे (सकाळ) यांची निवड एकमताने निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष मयूर चिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी पार पडल्या.…
इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ अध्यक्षपदी बाबासो राजमानेः सुभाष भस्मे उपाध्यक्ष
इचलकरंजी:-विजय मकोटे
दि:-११ इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाच्या सन २०२५-२६ सालासाठी अध्यक्षपदी बाबासो राजमाने (पुढारी) आणि उपाध्यक्षपदी सुभाष भस्मे (महानकार्य) यांची एकमताने निवड करण्यात आली. नुतन कार्यकारीणी निवडीसाठी इचलकरंजी श्रमिक पत्रकार…