Browsing Category

पुणे

जागतिक स्पर्धेला तोंड देणारे सक्षम ’ग्लोबल सिटीझन’ घडवू:

पुणेः:प्रतिनिधी  दि.१ : शैक्षणिक प्रगतीसह दैनंदिन जीवनाशी संबंधित कौशल्ये विद्यार्थ्यांना अवगत करून देण्यावर आमचा भर राहणार असून झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान आणि जागतिक स्पर्धेला तोंड देणारे सक्षम 'ग्लोबल सिटीझन' घडवू, असा विश्वास संजय…

रोहित पवारांना पाडण्यासाठी अजितदादा अन् राम शिंदे यांचे प्लॅनिंग : नामचिन गुंडाच्या भावासोबत खलबत!

पुणे:प्रतिनिधी दि:२२: फेब्रुवारी: राष्ट्रवादीचे काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांना कर्जत-जामखेडमध्ये पराभूत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी जोर लावायला…

कुख्यात गुंड शरद मोहोळवर कोथरूडमध्ये गोळीबार हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडल्या

पुणे:प्रतिनिधी दि:०५:Jan: कुख्यात गँगस्टर शरद मोहोळवर (Sharad Mohol) कोथरूड भागात गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त आहे. कोथरूड परिसरातील सुतारदरा दवाखाना परिसरात असणाऱ्या भागात ही घटना घडली आहे. हा हल्ला टोळीयुद्धतून झाल्याचा अंदाज व्यक्त…

कोकण रहिवासी समाज संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व कोकण रत्न पुरस्कार प्रदान…..

पुणे:प्रतिनिधि:(प्रमोद तरळ) दि:३१:जुलै: कोकण रहिवासी समाज संघ, सिंहगड रोड पुणे शहरच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या कोकण रत्नांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला पाठ्यपुस्तकातील दोन धडे कमी…

बायकोला चार मित्रांसोबत बाहेर न्यायचा अन.., पुण्यात वर्षभर सुरु होता प्रकार

पुणे:प्रतिनिधि दि:०१:जुलै:पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून एका पतीने त्याच्या पाच मित्रांसोबत स्वतःच्या पत्नीवर अत्याचार केला आणि त्याचा व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करत पुन्हा पुन्हा अत्याचार केले. पोलिसांमध्ये जर तक्रार…

कुख्यात गुंड शरद मोहोळसह सात जणांची अपहरण प्रकरणात निर्दोष सुटका

पुणे:प्रतिनिधि दि:२९:जुन:पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची आज पुणे सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. २०११ साली पौड येथील पोलिस स्टेशनमध्ये अपहरण, खंडणी, जिवे मारण्याच्या धमकीच्या गुन्ह्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला…

तरुणीवर कोयता हल्ल्यानंतर पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई; 3 पोलीस निलंबित

पुणे:प्रतिनिधी दि:२९:जुन:शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यामध्ये दर्शना पवार हत्याकांडाची (Darshana Pawar Murder case)घटना ताजी असतानाच, मंगळवारी पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली. भरदिवसा पुण्यातील सदाशिव पेठ या गजबजलेल्या…

१९४७ मध्ये मिळालेलं हांडगं स्वातंत्र्य; महात्मा गांधींसह संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीवर भिडे गुरुजींची…

पिंपरी-चिंचवड:प्रतिनिधि दि:२७:जुन:आपल्या वक्तव्यांमुळे कायम वादाच्या केंद्रस्थानी राहणारे श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी त्यांचे एखादे वक्तव्य नाही तर संपूर्ण भाषणच वादात सापडले आहे. या…

पुण्यात खळबळ! वारजेत 21 वर्षांच्या मुलावर भरदिवसा गोळीबार

पुणे:प्रतिनिधि दि:१७:जून:शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील वारेज परिसरात एका 21 वर्षीय तरूणावर गोळीबार करण्यात आला आहे. दिवसाढवळ्या अशाप्रकारे गोळीबार करण्यात आल्याने नागगरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली…

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांवर गद्दारीचा शिक्का; राजेंद्र फाळकेंविरोधात कार्यकर्ते आक्रमक

कर्जत:प्रतिनिधि दि:१३:जून:नुकतेच कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती-उपसभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मत फुटल्याने सभापती व उपसभापती हे भाजपचे आमदार राम शिंदे गटाचे निवडून आले. याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी…
error: Content is protected !!