लोकमान्य टिळक यांना अभिवादन
रत्नागिरी, दि. 23 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती निमित्त उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण शुभांगी साठे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनीही यावेळी पुष्प वाहून अभिवादन केले.