कडवई: (दिपक तुळसणकर)
राज मंडप डेकोरेटर्सचे मालक आणि सुप्रसिद्ध उद्योजक विजय शेठ कुवळेकर यांचा ४४ वा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराटे तसेच मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
[कोकणातील झटपट बातम्यां आमच्या पोर्टलवर महालक्ष्मी टाइम्स-महाराष्ट् पोलीस टाइम्स -न्युज 17—जाहिरातीसाठी संपर्क…सचिन पाटोळे-9922749187..
नियाझ खान —9921435330..
दिपक तुळसणकर —9730389876)..
नवीन पत्रकारांना काम करण्याची संधी… संपर्क साधावा… उपसंपादक –मुजीब खान..9860153462].
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निलेश कुंभार यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने केले. या खास प्रसंगी खातू गुरुजी धामणी यांनी विजय शेठ कुवळेकर यांच्या कार्याबद्दल प्रशंसोद्गार काढत कविता सादर केली.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी कुवळेकर यांच्या सामाजिक व व्यावसायिक योगदानाची प्रशंसा केली. विजय शेठ कुवळेकर यांनी यावेळी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि पुढील काळातही सामाजिक कार्यात योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला आणि उपस्थित सर्वांनी या क्षणांचे भरभरून कौतुक केले.